Wednesday, 11 November 2015

WhatsApp



2 comments:

  1. रघुनाथ जी

    आपली सर्व व्यंगचित्रे पाहिली.रेखांकन मस्तच आहे.मात्र शब्दांकन म्हणावे तेवढे प्रभावी वाटत नाही.त्यात सुधारणा केली तर एकूणच व्यंगचित्र प्रभावी वाटेल.पुढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  2. प्रिय अनिल,
    तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप धन्यवाद. माझ्या रेखांकनात सुधारणा तर हवीच, शिवाय शब्दांकन पण सुधारावेच लागेल. पुनश्च धन्यवाद.

    ReplyDelete